MahaVitaran Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांकरिता भरती घेण्यात आली आहे. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन (ONLINE) पद्धतीने अर्ज करायाच आहे. अर्ज करण्यासाठी ची शेवटची दिनाक अद्यापही जाहीर झालेली नाही आहे .
एकूण रिक्त जागा/पदे : 300
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.) 94:
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 05:
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
3) उपकार्यकारी अभियंता (DIST.) 69:
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव
4) उपकार्यकारी अभियंता (Civil) 12:
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
5) वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 13:
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) (ii) 07 वर्षे अनुभव
6) व्यवस्थापक (F&A) 25:
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) (ii) 03 वर्षे अनुभव
7) उपव्यवस्थापक (F&A) 82:
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) / M.Com. किंवा B.Com + MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा (AGE LIMIT) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 27/07/2025 रोजी, 35 पासून ते 40 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग (GENERAL): ₹500+GST [मागासवर्गीय: ₹250+GST]
किती वित्त / पगार मिळेल ?
अतिरिक्त कार्यकारी अभियंता – 81850 -3250-98100-3455-184475/-
उपकार्यकारी अभियंता – 73580-2995-88555-3250-166555/-
वरिष्ठ व्यवस्थापक – 97220-3745-115945 – 4250-209445/-
व्यवस्थापक – 75890-2995- 90865 -3250- 168865/-
उपव्यवस्थापक – 54505-2580 – 67405 – 2715 -137995
MahaVitaran Recruitment 2025
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र (ALL IN MAHARASHTRA )
अर्ज करण्याची शेवटची तारीख: NOT YET DECLERE
परीक्षा: ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://mahadiscom.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
पद क्र.1 ते 4: Click Here
पद क्र.5 ते 7: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा