Skip to content
प्रजासत्ताक दिनी DRDO च्या हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्राचे पदार्पण
- LR-AShM (Long Range Anti-Ship Missile) :
- ७७ वा प्रजासत्ताक दिन (2026) – भारताने प्रथमच हायपरसोनिक ग्लाइड क्षेपणास्त्र प्रणालीचे सार्वजनिक प्रदर्शन केले
- DRDO ने LR-AShM (Long Range Anti-Ship Missile) लाँचरसह प्रदर्शित केले
LR-AShM क्षेपणास्त्र प्रणाली
- पूर्ण नाव: Long Range Anti-Ship Missile (LR-AShM)
- प्रकार: हायपरसोनिक ग्लाइड क्षेपणास्त्र
- विकसक: DRDO (Defence Research and Development Organisation)
- प्राथमिक वापरकर्ता: भारतीय नौदल
- तैनाती प्रकार: भूमीवरून (Coastal Battery-based System)
हायपरसोनिक ग्लाइड वाहन (HGV) – संज्ञा
- हायपरसोनिक वेग: Mach 5 पेक्षा अधिक
- मार्ग: कमी उंचीवर, अनिश्चित (maneuverable) ग्लाइड मार्ग
- महत्त्व:
- शोध (Detection) करणे कठीण
- अडथळा (Interception) आणणे अत्यंत अवघड
LR-AShM ची प्रमुख वैशिष्ट्ये
- अत्यंत उच्च वेग (Hypersonic Speed) → शत्रूचा reaction time कमी
- उच्च अचूकता (High Precision) → High-value naval targets साठी उपयुक्त
- गतिशील ग्लाइड वाहन → आधुनिक हवाई संरक्षण प्रणालींना चकवा
- उच्च survivability → शत्रूच्या प्रतिकारातून बचाव
- जहाजविरोधी भूमिका (Anti-Ship Role) साठी विशेष डिझाइन
- स्वदेशी विकास → आत्मनिर्भर भारत / Defence Indigenisation ला चालना
भारतीय नौदलासाठी धोरणात्मक महत्त्व
- किनारी संरक्षण क्षमता लक्षणीय वाढ
- हिंद महासागर प्रदेश (IOR) मध्ये शत्रू नौदल हालचालींवर प्रतिबंध
- महत्त्वाच्या सागरी पायाभूत सुविधा, बंदरे व Sea Lines of Communication (SLOCs) चे संरक्षण
- तांत्रिकदृष्ट्या प्रगत शत्रूंविरुद्ध deterrence मजबूत
हायपरसोनिक शस्त्रे व आधुनिक युद्ध
- वेग + अनिश्चितता + अचूकता = युद्धातील Game Changer
- मर्यादित देशांकडेच ऑपरेशनल हायपरसोनिक क्षमता
- या क्षेत्रातील भारताची प्रगती → Advanced Military Powers च्या निवडक गटात समावेश
- Future-ready defence technology कडे भारताची वाटचाल