कृषि विज्ञान केंद्र अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ फेब्रुवारी २०२३ आहे. Krishi Vigyan Kendra Recruitment
भरली जाणारी पदे :
१) शास्त्रज्ञ आणि प्रमुख / Scientist & Head ०१
२) विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) / Subject Matter Specialist (Agriculture Extension) ०१
३) विषय विषय विशेषज्ञ (उत्पादन) / Subject Matter Specialist (Horticulture) ०१
४) विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) / Subject Matter Specialist (Home Science) ०१
५) ट्रॅक्टर चालक / Tractor Driver ०१
आवश्यक पात्रता : संबंधित पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी
तुम्हाला इतका पगार मिळेल?
शास्त्रज्ञ आणि प्रमुख – 1,31,400/-
विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) – -56,100/
विषय विषय विशेषज्ञ (उत्पादन)-56,100/
विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) -56,100/
ट्रॅक्टर चालक- 21700/-
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०५ फेब्रुवारी २०२३
-
Krishi Vigyan Kendra Recruitment
जाहिरात पहा : PDF