Junior professional intern : मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवरील ज्युनियर प्रोफेशनल इंटर्न (सिव्हिल) पदांसाठी एकूण २० जागा भरण्यासाठी निघाल्या आहेत.तरी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून खालील नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आले आहेत .
ज्युनियर प्रोफेशनल इंटर्न (सिव्हिल) पदांच्या एकूण २० जागा
शैक्षणिक पात्रता – वेगवेगळ्या पदांकरिता सविस्तर शैक्षणिक पात्रतेनुसार मूळ जाहिरात हि कृपयाकरून डाऊनलोड(Download) करावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१/०७/२०२५ पर्यंत सर्व पात्र उमेदवारांनाचे अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (Offline )
अर्ज पाठविण्याचा पत्ता -मुख्य अभियंता, मुंबई बंदर प्राधिकरण, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, पोर्ट हाऊस(Port House), तिसरा मजला (3rd floor) , शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१(Mumbai )
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड(Download) करून वाचन करणे आवश्यक आहे.
मुंबई बंदर हे फार पुर्वीचे भारत देशाचे प्रमुख प्रवेशव्दार मानले जाते. मुंबई बंदराने अर्थव्यवस्था तसेच व्यापार, वाणिज्य आणि विशेषतः मुंबई शहरामधील समृद्धीमध्ये महत्त्वची भूमिका बजावली आहे. सागरी व्यापार करणाऱ्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून बंदराने स्थान प्राप्त केले आहे. परंपरागत सामान्य मालाची हाताळणी करण्याकरिता बंदराची रचना केली असताना, गेल्या काही वर्षांत बंदराने बदलत्या सागरी व्यापाराच्या बदलांना आणि ब्रेक बल्कपासून युनिटायझेशन आणि पॅलेटायझेशन सर्व मालाच्या स्वरुपांना स्विकारले आहे.
इंटर्नशिप जॉब ही फ्रेशर्सना आवडीच्या क्षेत्रात व्यावहारिक अनुभव मिळविण्यासाठी अल्पकालीन कामाची संधी आहे , ज्यामुळे त्यांना पदवीनंतर पूर्णवेळ भूमिकांसाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान निर्माण करण्यास मदत होते.
Junior professional intern
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!