महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई येथे दहावी उत्तीर्णांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या पदभरतीचा फायदा घ्यावा. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. jobs in mumbai for 12th pass

या पदांसाठी होणार भरती?
या भरतीद्वारे “संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.

या पदासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तर या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी या http://shorturl.at/uAHL1 लिंक वरती क्लिक करा.

या भरतीसाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन (नोंदणी) स्वरूपाची आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – http://kaushalya.mahaswayam.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करा.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
तसेच उमेदवार दिलेल्या लिंक वरून देखील थेट अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

jobs in mumbai for 12th pass

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top