---Advertisement---

जिल्हा परिषद जळगावद्व्यारे ‘या’ पदांकरिता भरती घेण्यात आलीय; दरमाह वेतन रु.३५,००० इतका

July 7, 2025 11:34 AM
Jalgaon District Council Recruitment
---Advertisement---

Jalgaon District Council Recruitment :जिल्हा परिषद जळगाव मार्फत भरतीची जाहिरात घेण्यात आली आहे. याकरिता  पात्रताधारक उमेदवारांनी खालील दिला आहे त्या पत्त्यावर ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावयाच  आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची दिनाक 10/072025 हि आहे.

हया सदर पदाची नेमणूक ही पूर्णत्ः कंत्राटी स्वरूपाची असेल. नेमणूक हि करार पध्दतीने प्रथमत: ११ महिन्यासांठी केली जाणार आहे. किंबहुन त्यानंतर जास्तीत जास्त ३ वेळा नियुक्ती देता येण्याची शक्यता आहे.

एकूण रिक्त जागा : ०१
पदाचे नाव : “विधी अधिकारी”
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरातीचे वाचण करावे.)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे  नियुक्ती (Riterment) वेळी ४५ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे (Under 45).
किती पगार मिळेल?
या पदाकरिता निवड झालेल्या उमेदवाराला एकत्रित मानधन दरमहा ३५,००० रुपये इतके दिले जाणार आहे.

Jalgaon District Council Recruitment

नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (Offline)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद, जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 July 2025
अधिकृत वेबसाईट – https://zpjalgaon.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

आवश्यक कागदपत्रे?
१. विहित नमुन्यातील अर्ज
२. पदवी प्रमाणपत्र
३. कायद्याच्या पदवीबाबतचे प्रमाणपत्र
४. इतर अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
५. सनद
६. शाळा सोडल्याचा दाखला (School leaving) / जन्म दाखला.
७. मा. उच्च न्यायालयात (HC) वकीली व्यवसायाचे किमान १० वर्षे अनुभवाचे प्रमाणपत्र.
८. जिल्हा स्तरीय विधी अधिकारी म्हणून ३ वर्षे अनुभव प्रमाणपत्र.
९. प्रशासकीय व सेवाविषयक व विभागीय चौकशी इ. बाबत कायदेविषयक अनुभव.
१०. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असलेबाबतची प्रमाणपत्रे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment