dcc bank login

येथे सुरूय 10वी+ITI उत्तीर्णांसाठी 5395 पदांची बंपर भरती!

यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आयुध आणि आयुध उपकरणे बनवण्याचे कारखाने येथे “ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या एकूण 5395 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 (11:59 PM) आहे. iti electronic mechanic

पदसंख्या – 5395 जागा

पदाचे नाव –
आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / ITI Apprentice 3508
नॉन आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Non-ITI Apprentice 1887

iti electronic mechanic

शैक्षणिक पात्रता:
ITI अप्रेंटिस: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)
नॉन ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  एप्रिल 2023 (11:59 PM)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
Online अर्ज: Apply Online  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top