इस्रोमध्ये सरकारी नोकरी करायची असेल तर एक उत्तम संधी आहे. ISRO मध्ये विविध पदांच्या एकूण 525 रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज 09 जानेवारी 2023 16 जानेवारी 2023 पूर्वी करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव :
१) सहाय्यक- ३३९
२) कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक- १५३
३) उच्च विभागीय लिपिक – १६
४) स्टेनोग्राफर – १४
५) सहाय्यक (स्वायत्त संस्था) – ०३
६) वैयक्तिक सहाय्यक (स्वायत्त संस्था) – ०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
सहाय्यक : ०१) ६०% गुणांसह पदवीधर ०२) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक – ०१) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव ०२) इंग्रजी स्टेनोग्राफी ६० श.प्र.मि. ०३) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
उच्च विभागीय लिपिक – ०१) ६०% गुणांसह पदवीधर ०२) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
स्टेनोग्राफर – ०१) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव ०२) इंग्रजी स्टेनोग्राफी ६० श.प्र.मि. ०३) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
सहाय्यक (स्वायत्त संस्था) – ०१) ६०% गुणांसह पदवीधर ०२) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
वैयक्तिक सहाय्यक (स्वायत्त संस्था) – ०१) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव ०२) इंग्रजी स्टेनोग्राफी ६० श.प्र.मि. ०३) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
वयाची अट : ०९ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]
Apply Online अर्ज : येथे क्लिक करा