• दिनांक: 23 सप्टेंबर 2026 (बुधवार) — दरवर्षी 23 सप्टेंबर
  • थीम 2026: “Declaring Deaf People’s Human Rights” — “कर्णबधिर व्यक्तींच्या मानवी हक्कांची घोषणा” International Day of Sign Languages 2026
  • कर्णबधिर व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सप्ताह: 21 ते 27 सप्टेंबर 2026 (सप्ताहाचीही हीच थीम) International Day of Sign Languages 2026

पार्श्वभूमी

  • संयुक्त राष्ट्र महासभेने ठराव A/RES/72/161 द्वारे 19 डिसेंबर 2017 रोजी घोषित; 97 सदस्य देशांचे सहप्रायोजकत्व
  • प्रस्ताव जागतिक कर्णबधिर महासंघ (World Federation of the Deaf — WFD) यांचा
  • प्रथम साजरा — 2018
  • 23 सप्टेंबर हीच तारीख का? — 1951 मध्ये याच दिवशी WFD ची स्थापना झाली

2026 चे विशेष महत्त्व

  • WFD चा 75वा वर्धापनदिन
  • दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसंबंधी UN कराराला (CRPD, 2006) 20 वर्षे पूर्ण

MPSC/UPSC Exam Points

  • जगात 300 हून अधिक सांकेतिक भाषा; एकही सार्वत्रिक (Universal) सांकेतिक भाषा नाही
  • जगभरात 7 कोटींहून अधिक कर्णबधिर व्यक्ती (WFD अंदाज)
  • ISLRTC (भारतीय सांकेतिक भाषा संशोधन व प्रशिक्षण केंद्र) — स्थापना 28 सप्टेंबर 2015, नवी दिल्ली; सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत
  • भारतात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम (RPwD Act), 2016 — दिव्यांगत्वाचे 21 प्रकार नमूद
  • NEP 2020 मध्ये भारतीय सांकेतिक भाषेचे (ISL) राष्ट्रीय स्तरावर प्रमाणीकरण करण्याची शिफारस