भारताची सामरिक सागरी शक्तीवृद्धी: आयएनएस अरिधमन आणि समुद्र-आधारित अणु प्रतिरोधक क्षमतेचा विस्तार

Published on: 03/12/2025
INS Aridhaman: A Major Leap in India’s Sea-Based Nuclear Deterrence
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

INS Aridhaman: A Major Leap in India’s Sea-Based Nuclear Deterrence :

  • INS अरिधमन → भारताची तिसरी स्वदेशी बनावटीची SSBN (Nuclear Ballistic Missile Submarine).

  • भारताच्या समुद्र-आधारित अणु प्रतिरोधक (Sea-based Nuclear Deterrence) क्षमतेत मोठी वाढ.

  • Final trials पूर्ण, लवकरच नौदल सेवेत दाखल.


अणु पाणबुडी कार्यक्रमातील प्रगती

  • INS अरिघाटऑगस्ट 2025 मध्ये Strategic Forces Command मध्ये दाखल.

  • INS अरिधमनच्या समावेशानंतर भारत पहिल्यांदा 3 SSBN एकाचवेळी चालवणार.

  • यामुळे भारताची Second Strike Capability अधिक विश्वासार्ह आणि सक्षम बनते.


INS अरिधमन – क्षेपणास्त्र व रचना क्षमता

  • INS अरिहंत व अरिघाटपेक्षा प्रगत, मोठ्या आकाराची व जास्त सहनशक्ती असलेली पाणबुडी.

  • लांब पल्ल्याची K-4 आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता.

  • सुरक्षितता, Survivability आणि Endurance वाढवणारी रचना.

  • भारताची चौथी SSBN पाणबुडी → बांधणी सुरू.


हिंद महासागर आणि आफ्रिकेतील भारताची नौदल उपस्थिती

  • Indian Ocean Naval Symposium (IONS) / Sagar Initiative → 9 प्रादेशिक देशांचा सहभाग.

  • Africa–India Maritime Exercise (Dar es Salaam) → 9 आफ्रिकन देशांसह संयुक्त सराव.

  • उद्देश: क्षेत्रीय सहकार्य, सागरी सुरक्षा, Best Practices Sharing.


नौदलाचे आधुनिकीकरण

  • नौदल विमानवाहू व पाणबुडी क्षमता वाढ.

  • 2029 पर्यंत 4 Rafale-M विमाने मिळण्याची अपेक्षा.

  • Project-75(I) → 6 प्रगत AIP-आधारित पाणबुड्यांची खरेदी, मंजुरी जवळ.

  • Operation Sindhur → भारताच्या बलाढ्य तैनातीमुळे पाकिस्तानचा ताफा किनाऱ्याजवळ मर्यादित.


परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे बिंदू : INS Aridhaman: A Major Leap in India’s Sea-Based Nuclear Deterrence

  • INS अरिधमन = भारताची तिसरी स्वदेशी SSBN.

  • INS अरिघाट = 2025 मध्ये SFC मध्ये सामील.

  • K-4 Missile → 3,500+ km range ची SLBM, INS अरिधमनवर तैनात करता येते.

  • भारताकडे आता 3 Operational SSBNs → INS Arihant, INS Arighat, INS Aridhaman.

  • चौथ्या SSBN चे बांधकाम सुरू.

rELATED POST


Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc imperdiet rhoncus arcu non aliquet. Sed tempor mauris a purus porttitor, ac convallis arcu venenatis. Donec lorem erat, ornare in augue at, pharetra cursus mauris.

police bharti syllabus in marathi

पोलीस भरती सराव टेस्ट = 30 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

pimpri chinchwad police bharti 2019 hall ticket

पोलीस भरती सराव टेस्ट = 29 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

India’s Largest Science Outreach Festival

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 – प्रमुख तथ्ये

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 — पंचकुला : India’s Largest Science Outreach ...

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat)

अमित शहा – बनास डेअरी बायो-CNG प्लांट उद्घाटन बनास डेअरी बायो-CNG प्रकल्प: श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत सहकारी दुग्ध मॉडेलचा नवा टप्पा

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat) :  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये बनास डेअरीच्या बायो-CNG ...

India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service Delivery

ध्रुवा (DHRUVA): भारताची डिजिटल पत्ता क्रांती – Address-as-a-Service (AaaS) उपक्रम

ध्रुवा – मूलभूत माहिती : India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service ...

police bharti maharashtra 2022

पोलीस भरती सराव टेस्ट = 28 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

Leave a Comment