भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी भरती होणार आहे. बारावी पास उमेदवारांना ही संधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी 28 डिसेंबर 2022 पूर्वी अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
एकूण पदे : 1400 जागा (महिला: 280 जागा)
पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच
शैक्षणिक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
वयोमर्यादा :
उमेदवाराचा जन्म 01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 (दोन्ही तारखांसह) दरम्यान झालेला असावा.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
पगार तपशील :
प्रथम वर्षे 30000/- प्रति महिना
2रे वर्ष 33000/- प्रति महिना
3री वर्षे 36000/- प्रति महिना
चौथी वर्षे 40000/- प्रति महिना
फी तपशील :
उमेदवारांना रुपये भरावे लागतील. 550/- + 18% GST.
पेमेंट मोड: व्हिसा/ मास्टर/ रुपे क्रेडिट/ डेबिट कार्ड/ UPI.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022 28 डिसेंबर 2022