nmk job

सुवर्णसंधी.. ! भारतीय हवाई दलात, नाशिक येथे 108 जागांसाठी भरती

Indian Air Force Bharti 2023 : भारतीय हवाई दलात, नाशिक येथे 108 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 05 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.(nmk job)

या पदांसाठी होणार भरती
मशीनिस्ट 03
शीट मेटल 15
वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 04
मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) 13
कारपेंटर 02
इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट 33
फिटर/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनंस 38

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण   (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 14 ते 21 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2023
परीक्षा: 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2023

अधिसूचना (Notification): येथे पहा

nmk job

Online अर्ज: Apply Online   [Starting: 19 डिसेंबर 2022]

महापीडब्ल्यूडी Mahapwd भरती – अर्ज भरण्याची प्रक्रिया, लॉगिन, नोंदणी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *