India Tops Asian Archery 2025 with Record 10 Medals :
-
आयोजन: २४ वी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा, 2025 – ढाका (बांगलादेश)
-
भारताची एकूण पदके: १० पदके → ६ सुवर्ण + ३ रौप्य + १ कांस्य (भारत अव्वल)
महत्त्वाची वैयक्तिक सुवर्णपदके
-
अंकिता भकट – महिला रिकर्व्ह सुवर्ण (Final: 7-3 vs Nam Suhyeon, South Korea)
-
धीरज बोम्मदेवरा – पुरुष रिकर्व्ह सुवर्ण (Final: 6-2 vs राहुल, भारतीय 1-2 फिनिश)
महत्त्वाची संघ सुवर्णपदके
-
महिला रिकर्व्ह संघ – कोरिया पराभूत
-
कंपाउंड महिला संघ (दीपशिखा, ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप) – कोरिया 236-234
-
कंपाउंड मिश्र संघ (अभिषेक वर्मा + दीपशिखा) – बांगलादेश पराभूत
इतर पदके
-
रौप्य: कंपाउंड पुरुष संघ (कझाकस्तानविरुद्ध)
-
कांस्य: संगीता – महिला रिकर्व्ह
महत्त्वाचे परीक्षापयोगी तथ्य
-
दक्षिण कोरियाचे रिकर्व्ह वर्चस्व 12 वर्षांनी संपुष्टात!
-
भारताची रिकर्व्ह + कंपाउंड दोन्ही प्रकारात सर्वांगीण कामगिरी
-
अंकिता भकट vs दीपिका कुमारी – सेमीफायनलमध्ये शूटऑफ विजय (महत्त्वाचा UPSC प्रश्नयोग्य मुद्दा)
-
भारताने पहिल्यांदाच विक्रमी १० पदके जिंकली – आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
-
भारताची कामगिरी = पद्धतशीर प्रशिक्षण + चांगल्या सुविधा + Archery Premier League सारख्या उपक्रमांचा परिणाम
संभाव्य UPSC MCQ फ्रेमिंग पॉइंट्स : India Tops Asian Archery 2025 with Record 10 Medals
-
ढाका → यजमान
-
अंकिता भकट व धीरज बोम्मदेवरा → वैयक्तिक रिकर्व्ह सुवर्ण
-
कोरियाचे वर्चस्व खंडित करणारा देश → भारत
-
भारताची सर्वाधिक पदके → 2025 मधील ही स्पर्धा
-
एकूण सुवर्णपदके → ६ .







