इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ व २६ ऑगस्ट २०२२ (पदांनुसार) आहे.
एकूण पदसंख्या : ०५
रिक्त पदाचे नाव व पदसंख्या :
१) प्रकल्प संशोधन सहयोगी / Project Research Associate ०२
२) प्रकल्प संशोधन सहाय्यक / Project Research Assistant ०२
३) सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक / Assistant Project Manager ०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्र १ : एम.टेक / एम.ई / एमडीएस किंवा समकक्ष पदवी किंवा बी.टेक. /बी.ई. / एम.ए /एम.एससी / एमसीए / एमबीए किंवा समकक्ष पदवी सह ०२ वर्षे संबंधित अनुभव
पद क्र २ : बी.टेक. /बी.ई. / एम.ए /एम.एससी/ एमसीए / एमबीए किंवा समकक्ष पदवी किंवा बी.ए./ बी.एस्सी किंवा समकक्ष पदवी सह ०२ वर्षे अनुभव
पद क्र ३ : पदव्युत्तर पदवी सह ०२ वर्षे अनुभव
अर्ज फी : फी नाही
इतका मिळेल पगार :
२५,२००/- रुपये ते ६७,२००/- रुपये + ग्रेड पे.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ व २६ ऑगस्ट २०२२
वेबसाईट लिंक : www.iitb.ac.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा