IBPS Clerk Recruitment 2025: IBPS मार्फत ‘लिपिक’ पदासाठी मेगाभरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 August 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 10,277
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | लिपिक | 10277 |
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.
(ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 August 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [S.C/S.T: 05 वर्षेपर्यंत सूट, O.B.C: 03 वर्षेपर्यंत सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/: ₹850/- [S.C/S.T/P.W.D/Ex.SM: ₹175/-]
पगार : 24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400- 4400/1-61800-2680/1-64480
निवड अशा प्रकारे केली जाईल
या भरतीत सामील होण्यासाठी उमेदवारांसाठी पूर्व परीक्षा (Pre exam) आणि मुख्य परीक्षा (Mains exam) घेतली जाईल. पूर्व परीक्षेत, उमेदवारांना सामान्य जागरूकता, इंग्रजी, तर्क आणि परिमाणात्मक अभियोग्यता या विषयांमधून २०० गुणांचे १५० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 August 2025
PET: सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा (Pre exam): ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षा (Mains Exam): नोव्हेंबर 2025
IBPS Clerk Recruitment
अधिकृत संकेतस्थळ | ibpsreg.ibps.in |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |