HQ दक्षिणी कमांड पुणे येथे दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची एक उत्तम संधी चालून आलीय यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घेण्यासाठी भरती अधिसूचना सविस्तर वाचावी.
पदसंख्या – 25 जागा
पदाचे नाव – कुक, सुतार, एमटीएस (मेसेंजर), वॉशरमन, एमटीएस (सफाईवाला), उपकरणे दुरुस्त करणारा आणि टेलर
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023