हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने 290 ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदांसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 19 डिसेंबर 2022 आहे. या पदांसाठी 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. विविध पदांच्या पात्रतेची माहिती अधिकृत अधिसूचनेत दिली आहे.
एकूण पदे: 290
रिक्त पदांचा तपशील
1) मेट (माइन्स) 60
2) ब्लास्टर (माइन्स) 100
3) मेकॅनिक डिझेल 10
4) फिटर 30
5) टर्नर 05
6) वेल्डर (G &E) 25
7) इलेक्ट्रिशियन 40
8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 06
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 02
10) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 03
11) COPA 02
12) सर्व्हेअर 05
13) Reff & AC 02
शैक्षणिक पात्रता:
मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स): 10वी उत्तीर्ण
उर्वरित ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा: 31 जानेवारी 2020 रोजी कमाल 25 वर्षे.
OBC प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षे, SC/ST उमेदवारांना पाच वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत दहा वर्षांची सूट आहे.
अर्ज फी: या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.