GNM Nursing Admission 2025

बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये 350 जागा; GNM नर्सिंग कोर्स प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

GNM Nursing Admission 2025 :
बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स 2025-2026 प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावयाच आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची दिनाक 27 July 2025 एवढी आहे.

एकूण रिक्त जागा / पदे  : 350

पदाचे नाव & तपशील:

अ.  क्र. हॉस्पिटल पद संख्या
1 डॉ.रू.न. कूपर नेटवर्क, विलेपार्ले, मुंबई- 400 056, नंबर-26207254 350
2 श्री हरीलाल भगवती 2. बोरीवली, मुंबई 400 103, फोन नंबर- 28932461
3 रा.ए. स्मारक रुग्णालय, परळ, मुंबई-400 012, फोन नं.-24136051
4 बा.य.न. नायर धर्मा, ए. एल. नायर रोड, मुंबई-400 008, फोन नंबर. 23081490-99
5 लो.टि.म.स. सायन, मुंबई-400 022, फोन नंबर. 24076381-90
Total 350

GNM Nursing Admission 2025

शैक्षणिक पात्रता: 40% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology) [मागासवर्गीय: 35% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 July 2025 रोजी 17 पासून ते 35 वर्षेपर्यंत .
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹727/- मात्र [राखीव प्रवर्ग: ₹485/-]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 July 2025
कोर्सची सुरुवात: 01 August 2025

अधिकृत संकेतस्थळ www.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top