---Advertisement---

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी बंपर भरती

July 23, 2025 9:41 PM
---Advertisement---

Forest Department Mega Bharti  महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत वनरक्षक या पदाच्या तब्बल 9640 जागांसाठी बंपर भरती होणार आहे. त्यानुसार उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

एकूण जागा – 9640

भरण्यात येणारे पद आणि शैक्षणिक अहर्ता
वनरक्षक (Forest Guard) – Forest Department Mega Bharti 
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

पगार
वनरक्षक (Forest Guard) – 20,000 ते 25,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – लवकरच

वनरक्षक पदासाठी आवश्यक कागदपत्रे
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

जाहिरात पहा – PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment