कर्मचारी राज्य विमा निगम (मुंबई) विविध पदांसाठी एकूण ४३ जागा
Employees’ State Insurance Corporation Recruitment 2025 : कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई Mumbai (ESIC) यांच्या निरीक्षणानुसार विविध पदांकरिता एकूण ४३ जागा भरती निघाली आहे. पदांनुसार पात्र धारक असलेल्या उमेदवारांकरिता मुलाखती (Interview) आयोजित करण्यासाठी आल्या आहेत.
ESIC चे पूर्ण रूप कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees’ State Insurance Corporation) आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC)
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ही भारतातील एक अधिकृत संस्था आहे जी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान करते. हे कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा, मातृत्व सहाय्य, अपंगत्व लाभ आणि इतर भत्ते प्रदान करते.
विविध पदांसाठी एकूण ४३ जागा
वरिष्ठ निवासी, पूर्णवेळ/ अंशकालिक तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक तसेच योग प्रशिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रा जाणून घेण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड (Download) करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २६/०६/२०२५ रोजी स्वत खर्चा करून मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
Employees’ State Insurance Corporation Recruitment 2025
मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय ब्लॉक, चौथा मजला, एमएच-ईएसआयएस हॉस्पिटल, आकुर्ली रोड, ठाकूर हाऊसजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई, पिनकोड- ४०० १०१
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड (Download) करून वाचन करणे गरजेचे आहे.