ECHS मार्फत मुंबईत मोठी भरती ; 8वी ते पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर 16 जानेवारी 2023 पूर्वी अर्ज करायचा आहे.

भरली जाणारी पदे – (ECHS Recruitment 2023)

  1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
  2. फार्मासिस्ट (Pharmacist)
  3. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant)
  4. लॅब टेक्निशियन (Lab Technician)
  5. डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
  6. ड्रायव्हर (Driver)
  7. महिला परिचर (Female Attendant)
  8. प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

पद क्र. 1 :  उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

पद क्र. 2 : उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

पद क्र.3 : उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc Nursing /GNM Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (ECHS Recruitment 2023)

पद क्र. 4 : उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

पद क्र. 5 : उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

पद क्र. 6 : उमेदवारांनी संबंधित पदांनुसार आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
पद क्र. 7 : उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी आणि कम्प्युटर ज्ञान पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (ECHS Recruitment 2023)

पद क्र. 8 : उमेदवारांनी संबंधित पदांनुसार DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा पत्ता –स्टेशन मुख्यालय ईसीएचएस सेल, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई – 400088.

अधिकृत वेबसाईट –  https://echs.gov.in/

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles