MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Tuesday, July 1, 2025

महाराष्ट्र शासनाच्या DTP या खात्यात 154 जागांसाठी मेगाभरती ; 10वी (SSC)/ I.T.I पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!

DTP Maharashtra Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज कराच आहे. अर्ज करण्यासाठी  शेवटची तारीख 20/07/2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 154

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1)
कनिष्ठ आरेखक (गट-क) 28
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा I.T.I (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन  मध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (Certificate)
2) अनुरेखक (गट-क) 126
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन मध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (Certificate)

वयोमर्यादा : येथे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20/07/2025 रोजी 18 ते 38 वर्षे

{मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट आहे }

परीक्षा फी : Open खुला प्रवर्ग: ₹1000/-

{ S.T/S.C मागासवर्गीय: ₹900/-}
खालीलप्रमाणे पगार मिळेल?
कनिष्ठ आरेखक – Rs.25,500/- ते Rs.81,100/-
अनुरेखक – Rs.21700/- ते Rs.69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. (Date not Declare)

DTP Maharashtra Recruitment 2025

अधिकृत संकेतस्थळ :
DTP भरतीची जाहिरात खाली दिली आहे :
कनिष्ठ आरेखक : या पदाची जाहिरात इथे पहा
अनुरेखक : या पदाची जाहिरात इथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

Hot this week

IBPS च्या अंतर्गत 5208 जागांची मेगाभरती; पदवी पास उमेदवारांनसाठी सुसंधी!

IBPS PO Recruitment 2025 : पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे....

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

Topics

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10 MPSC Marathi Grammar online...

महाराष्ट्र वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 : महाराष्ट्र वन विभागाच्या...

RRB: तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 6238 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img