संशोधन आणि विकास आस्थापना भारत सरकार अहमदनगर येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 07, 08 आणि 10 फेब्रुवारी 2023 असणार आहे. DRDO Job for Graduates in Ahmednagar
एकूण जागा – 18
या पदांसाठी भरती :
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन
कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर
मेकॅनिकल
शैक्षणिक पात्रता :
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B.Tech + NET / GATE किंवा M.E./ M.Tech/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B.Tech + NET / GATE किंवा M.E./ M.Tech/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B.Tech + NET / GATE किंवा M.E./ M.Tech/MS. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
मेकॅनिकल – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B.Tech + NET / GATE किंवा M.E./ M.Tech/MS. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
DRDO Job for Graduates in Ahmednagar
जाहिरात पहा : PDF