MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Thursday, July 3, 2025

महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये (DMER) विविध पदांच्या 1107 जागांसाठी भरती

DMER Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये  विविध पदांकरिता भरतीची जाहिरात प्रचलित झाली आहे. यामध्ये पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावयाच आहे. अर्ज करण्यासाठी ची  शेवटची तारीख ही  09/07/2025 (रात्री 11:55 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा/ पदे  : 1107

रिक्त पदाचे नाव आणि  तपशील:

पद क्र. 1

पदाचे नाव ग्रंथपाल

पद संख्या-05

पद क्र. 2

पदाचे नाव आहारतज्ञ

पद संख्या-18

पद क्र. 3

पदाचे नाव समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)

पद संख्या-135

पद क्र. 4

पदाचे नाव भौतिकोपचार तज्ञ

पद संख्या-17

पद क्र. 5

पदाचे नाव प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या-181

पद क्र. 6

पदाचे नाव ईसीजी तंत्रज्ञ

पद संख्या-84

पद क्र. 7

पदाचे नाव क्ष किरण तंत्रज्ञ

पद संख्या-94

पद क्र. 8

पदाचे नाव  सहायक ग्रंथपाल

पद संख्या-17

पद क्र. 9

पदाचे नाव  औषधनिर्माता

पद संख्या-207

पद क्र. 10

पदाचे नाव दंत तंत्रज्ञ

पद संख्या-09

पद क्र. 11

पदाचे नाव प्रयोगशाळा सहायक

पद संख्या-170

पद क्र. 12

पदाचे नाव क्ष किरण सहायक

पद संख्या-35

पद क्र. 13

पदाचे नाव ग्रंथालय सहायक

पद संख्या-13

पद क्र. 14

पदाचे नाव प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर

पद संख्या-36

पद क्र. 15

पदाचे नाव वाहन चालक

पद संख्या-37

पद क्र. 16

पदाचे नाव उच्च श्रेणी लघुलेखक

पद संख्या-12

पद क्र. 17

पदाचे नाव निम्न श्रेणी लघुलेखक

पद संख्या-37

एकूण पदे 1107

 

DMER Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कला (Arts), वाणिज्य(Comers) किंवा विज्ञान(Science) पदव्युत्तर पदवी
पद क्र.2: BSc (Home Science) किंवा समतुल्य
पद क्र.3: MSW
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी पदवी
पद क्र.5: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
पद क्र.6: B.Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
पद क्र.7: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.8: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी

पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (HCC) (ii) D.Pharm
पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (HCC) (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
पद क्र.11: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
पद क्र.12: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (SCC)(ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (SCC) (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण(SCC) (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण(SCC) (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण(SCC) (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09/07/2025 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षांपर्यंत सूट, दिव्यांग: 07 वर्षांपर्यंत सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-

[मागासवर्गीय: ₹900/-]

किती पगार मिळेल (वित्त):
पद क्र.1 ते 10 : 38,600/- पासून ते 1,22,800/-
पद क्र.11 12 : 21,700/- पासून ते  69,100/-
पद क्र.13 ते 15 : 19,900/- पासून ते 63,200/-
पद क्र.16 17 : 44,900/-पासून  ते 1,42,400/-

नोकरी ठिकाण: मुंबई/महाराष्ट्र (ALL MAHARASHTRA)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ONLINE)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09/07/2025 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. (NOT YET DECLEARE)

भरतीची जाहिरात

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

अधिकृत वेबसाइट

Click Here

Apply Online

Click Here

Author Name

Hot this week

केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत (UPSC)विविध पदांच्या 241 जागांसाठी नवीन भरती

UPSC Recruitment 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) विविध पदभरती...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 66 जागांची भरती ; 80,000 पर्यंतचा पगार मिळेल

PCMC Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरतीसाठी  जाहिरात...

सराव प्रश्न भाग – 01 – महाराष्ट्राचा भूगोल

MPSC Practice Question Papers with Answers Pdf खाली "महाराष्ट्राचा...

महाराष्ट्र राज्य वीज वितरण (MSEB) कंपनीत विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती

MahaVitaran Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी...

Topics

केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत (UPSC)विविध पदांच्या 241 जागांसाठी नवीन भरती

UPSC Recruitment 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) विविध पदभरती...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 66 जागांची भरती ; 80,000 पर्यंतचा पगार मिळेल

PCMC Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरतीसाठी  जाहिरात...

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...
spot_img

Related Articles

Popular Categories