---Advertisement---

मराठी सराव टेस्ट – 18 मार्च 2026

March 18, 2026 1:23 PM
Daily Marathi Practice Test
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Marathi Quiz 5 March 2026

आगामी २०२६ मधील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न या विशेष संकलनात देण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये Daily Marathi Practice Test वर आधारित निवडक प्रश्नांचा समावेश असून, हे प्रश्न परीक्षाभिमुख, गुण वाढविणारे आणि वारंवार विचारले जाणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे, उमेदवारांनी आतापासूनचDaily Marathi Practice Test सोडवण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित ऑनलाइन सरावामुळे प्रश्नांची अचूकता वाढते, वेळेचे व्यवस्थापन सुधारते आणि परीक्षेतील आत्मविश्वास मजबूत होतो.

Daily Marathi Practice Test ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा तसेच इतर सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. दैनंदिन अभ्यासात चालू घडामोडी (Current Affairs) समाविष्ट केल्यास अंतिम परीक्षेतील यशाची शक्यता नक्कीच वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Marathi Practice Test 18 March 2026

1. 
Practice Test
पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा.

2. 
Practice Test
'पित्त झाल्यामुळे मला मळमळते', प्रयोग ओळखा.

3. 
Practice Test
अंलकारिक शब्दाची योग्य जोडी ओळखा.

4. 
Practice Test
भूतकाळाचे एकूण किती प्रकार आहेत ?

5. 
Practice Test
कपटी मनुष्य या शब्दासाठी अलंकारिक पुढील पैकी योग्य शब्द कोणता?

6. 
Practice Test
पुढीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते?

7. 
Practice Test
आंबा कोणाला आवडत नाही? या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी मधे रूपांतर खालील पैकी कोणत्या वाक्यात आहे ?

8. 
Practice Test
'स्पृश्य अस्पृश्य' सामासिक शब्दाचा समास ओळखा.

9. 
Practice Test
'गरज सरो वैद्य मरो' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

10. 
Practice Test
'माझी तब्बेत बरी नाही म्हणून मी खेळायला येणार नाही', या वाक्याचा प्रकार ओळखा.

11. 
Practice Test
'माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी या ओळीत कोणता अलंकार आहे ?

12. 
Practice Test
'निपुण' शब्दाचा समानार्थक शब्द कोणता आहे ?

13. 
Practice Test
पुढील म्हण पूर्ण करा. 'देवाची करणी अन् __'.

14. 
Practice Test
पर्यायवाची शब्दांचा योग्य पर्याय निवडा.

15. 
Practice Test
'धू' या धातूचे भूतकाळी रूप पुढीलपैकी कोणते?

16. 
Practice Test
खालील म्हण पूर्ण करा. 'चुली पुढे शिपाई अन घराबाहेर ____

17. 
Practice Test
'पुत्रासह असा तो' या विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा.

18. 
Practice Test
खालीलपैकी कोणता वेगळ्या अर्थाचा शब्द आहे ?

19. 
Practice Test
'आपल्याच माणसाला आपणच शासन कसे करावे' हा अर्थ स्पष्ट करणारी पुढीलपैकी म्हण कोणती ?

20. 
Practice Test
'छत्तीसचा आकडा असणे' या वाक्प्रचाराचा अर्थ __.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment