औरंगाबाद कॅन्टोनमेंट बोर्डात सरकारी नोकरीचा गोल्डन असून 31 जागांसाठी भरती होणार आहे. सातवी ते पदवीधर उमेवारांना मोठी संधी आहे. अर्ज ऑफलाईन करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 06 जानेवारी 2023 ही आहे
या पदांसाठी होणार भरती?
1) कनिष्ठ लिपिक 04
2) ड्रेसर 01
3) इलेक्ट्रिशियन 01
4) लॅब असिस्टंट 01
5) माळी 01
6) मजदूर 01
7) मिडवाईफ 01
8) शिपाई 03
9) पंप ऑपेरटर 01
10) सफाई-कर्मचारी 16
11) वाल्व मॅन 01
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) MS-CIT (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) CMD प्रमाणपत्र
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) गार्डनर (माळी)
पद क्र.6: 07वी उत्तीर्ण
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स उत्तीर्ण.
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
पद क्र.9: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) ITI (पंप ऑपरेटर/इलेक्ट्रिशियन/ वायरमन)
पद क्र.10: 07वी उत्तीर्ण
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
वयाची अट : ०६ जानेवारी २०२३ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/PWD/महिला/ट्रान्सजेंडर – ३५०/- रुपये]
वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये ते ६९,१००/- रुपये.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज कुठे पाठवायचा?
उमेदवारांनी आपला अर्ज Chief Executive Officer Office of the Aurangabad Cantonment Board, Bungalow No. 10, Opposite Income Tax Office, Nagar Road, Cantonment Aurangabad – 431 002 (Maharashtra). इथे पाठवावा..
Notification : Download Here
अर्ज (Application): पाहा