भारत–सौदी अरेबिया द्विपक्षीय व्हिसा सवलत करार : Bilateral Visa Exemption Agreement
- कराराचा प्रकार: द्विपक्षीय व्हिसा सवलत (Visa Exemption) करार
- स्वाक्षरी ठिकाण: रियाध (सौदी अरेबिया)
- उद्देश:
- अधिकृत प्रवास सुलभ करणे
- भारत–सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी बळकट करणे
करारातील प्रमुख तरतुदी
- अल्पकालीन व्हिसापासून परस्पर सूट
- लागू असलेले पासपोर्ट धारक:
- राजनैतिक (Diplomatic)
- विशेष (Special)
- अधिकृत (Official)
- सामान्य पासपोर्ट धारकांना लागू नाही
- दीर्घकालीन वास्तव्य किंवा पर्यटनासाठी लागू नाही
- फक्त अधिकृत/शासकीय प्रवासापुरता मर्यादित
धोरणात्मक महत्त्व
- भारत–सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषद (Strategic Partnership Council – SPC) ला पाठिंबा
- उच्चस्तरीय संवाद सुलभ
- निर्णय प्रक्रियेला गती
- द्विपक्षीय सहकार्य क्षेत्रे:
- राजनय
- व्यापार
- ऊर्जा
- सुरक्षा
- People-to-People Contact
प्रतिनिधी (Fact-based – Prelims Relevant)
- 🇮🇳 भारताकडून: सुहेल अजाज खान – भारताचे सौदी अरेबियातील राजदूत
- 🇸🇦 सौदीकडून: अब्दुलमाजीद बिन रशीद अलस्मरी – प्रोटोकॉल व्यवहार उपमंत्री
Bilateral Visa Exemption Agreement :
प्रश्न: भारत आणि सौदी अरेबियाने अलीकडेच कोणत्या श्रेणीतील पासपोर्ट धारकांसाठी द्विपक्षीय व्हिसा सवलत करारावर स्वाक्षरी केली?
योग्य उत्तर:
ब) राजनैतिक, विशेष आणि अधिकृत पासपोर्ट धारक .











