MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Tuesday, July 1, 2025

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत पुणे येथे मोठी भरती; पदवीधरांना मिळेल नोकरीची संधी..

बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथे विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.

या पदांसाठी होणार भरती

मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer)
मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer)
मुख्य जोखीम अधिकारी (Chief Digital Officer)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

मुख्य तंत्रज्ञान अधिकारी – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class Engineering Graduate or MCA पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मुख्य डिजिटल अधिकारी – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class Engineering Graduate or MCA in Computer Science/ IT पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मुख्य जोखीम अधिकारी – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Professional Cerification in Financial Risk Management पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तुम्हाला किती पगार मिळेल?
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) – 45,000/- रुपये दरमहा
मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) – 45,000/- रुपये दरमहा
मुख्य जोखीम अधिकारी (Chief Digital Officer) – 45,000/- रुपये दरमहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2023
अर्ज करण्याचा पत्ता –महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, लोकमंगल 1501 शिवाजीनगर, पुणे 411001.

अधिकृत वेबसाईट – https://bankofmaharashtra.in/

भरतीची जाहिरात पहा – PDF

 

Hot this week

IBPS च्या अंतर्गत 5208 जागांची मेगाभरती; पदवी पास उमेदवारांनसाठी सुसंधी!

IBPS PO Recruitment 2025 : पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे....

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

Topics

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10 MPSC Marathi Grammar online...

महाराष्ट्र वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 : महाराष्ट्र वन विभागाच्या...

RRB: तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 6238 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img