Bank of Baroda LBO Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये भरती निघाली आहे. यासंदर्भाची जाहिरात खाली दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे . त्यानुसार पत्राताधक उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावयाच लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24/07/2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 2500
रिक्त पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी (L.B.O)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे {S.C/S.T: 05 वर्षे सूट, O.B.C: 03 वर्षे सूट}
परीक्षा फी : General/ओबीसी/E.W.S: ₹850/-
{S.C/S.T/P.W.D/Ex.SM/महिला(female): ₹175/-}
पगार : 48,480/- ते 85,920/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतनोकरी (All India)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24/07/2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. (not yet declared)
Bank of Baroda LBO Recruitment 2025
अधिकृत संकेतस्थळ | Click Here |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लीक करा |