Assam Rifles Recruitment 2025 : देशसेवा करु स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी एक सुसंधी आहे. आसाम रायफल्सने (Assam Rifles) विविध पदांची/ जागाची भरती करण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २०/०६/२०२५ पासून चालू झाली आहे. इच्छुक तसेच पात्र उमेदवार २१/०७/२०२५ पर्यंत अर्ज भरून घ्या आणि सबमिट करून घ्या.
एकूण रिक्त जागा/ पदे : ७९
रिक्त पदाचे नाव :
रायफलमन/रायफलवुमन जनरल ड्युटी (पुरुष व महिला दोघांसाठी): ६९
वॉरंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (पुरुष उमेदवारांसाठी फक्त): ०१
वॉरंट ऑफिसर ड्राफ्टमन (पुरुष उमेदवारांसाठी हे पद फक्त): ०१
हवलदार एक्स-रे असिस्टंट (पुरुष उमेदवारांसाठी हे पद फक्त) :०१
रायफलमन इलेक्ट्रिशियन मशिनिक व्हेईकल (पुरुष उमेदवारांसाठी हे पद फक्त): ०१
रायफलमन व्हेईकल मेकॅनिक फिटर (पुरुष उमेदवारांसाठी हे पद फक्त): ०१
रायफलमन प्लंबर (पुरुष उमेदवारांसाठी हे पद फक्त): ०१
रायफलमन सफाई (पुरुष उमेदवारांसाठी हे पद फक्त): ०४
भरतीसाठी पात्रता :
आसाम रायफल्सच्या या भरतीमध्ये १०वी (SSC) व १२वी (HSC) पास उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, प्रत्येक वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी ठेवण्यात आली आहे. रायफलमन किवा रायफलवुमन जनरल ड्यूटीसाठी फक्त १०वी (SSC) पास असणे पुरेसे आहे, तर ड्राफ्ट्समन पदासाठी आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमध्ये डिप्लोमासह १२वी (HSC) पास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, एक्स-रे असिस्टंट; रेडिओ मेकॅनिक; व्हेईकल मेकॅनिक; इलेक्ट्रिशियन व प्लंबर यांसारख्या पदांसाठी, संबंधित तांत्रिक डिप्लोमा (Diploma) किंवा आयटीआय (I.T.I) प्रमाणपत्रची आहे.
अर्ज करण्यासाठी वय किती असावे
अर्ज करणाऱ्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्षे व जास्तीत जास्तच २५ वर्षे इतके असावे. सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणींना वयात सूट दिली जाईल. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आसाम रायफल्सच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सरकारी वेतनश्रेणी आणि इतर भत्त्यांचा लाभ मिळेल.
Assam Rifles Recruitment 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.assamrifles.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा