- तारीख: 1 ऑक्टोबर 2026
- खेळाडू: मनू फ्रान्सिस व प्रिन्स नोबल India Wins Silver Medal in Sailing at Asian Games 2026
- प्रकार: पुरुष स्कीफ (Men’s Skiff), सेलिंग / शिडाची नौका (Sailing)
- ठिकाण: कायो यॉट हार्बर, गामागोरी (आयची, जपान)
- या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सेलिंग पदक आहे. दोघांचीही ही पहिलीच आशियाई स्पर्धा होती. India Wins Silver Medal in Sailing at Asian Games 2026
निकाल (9 शर्यतींनंतर)
- चीन: 16 गुण (वेन झायडिंग व लिऊ तियान)
- भारत: 23 गुण
- हाँगकाँग (चीन): 24 गुण
- सेलिंगमध्ये सर्वात कमी गुण मिळवणारा संघ विजेता ठरतो (पहिले स्थान = 1 गुण) ((Imp)
इतर सेलिंग पदके (2026)
- महिला स्कीफ: हर्षिता तोमर व शीतल वर्मा, कांस्य
- महिला डिंगी (Dinghy): नेत्रा कुमनन, कांस्य
MPSC/UPSC Exam Points
- भारताचे आशियाई सेलिंगमधील एकमेव सुवर्ण: 1982 नवी दिल्ली, फारुख तारापोर व झरीर करंजिया
- आशियाई स्पर्धेतील भारताची एकूण सेलिंग पदके 24 झाली (1 सुवर्ण, 9 रौप्य, 14 कांस्य)
- रोइंग व सेलिंग यांतील फरक: रोइंग = वल्ह्यांनी नौका चालवणे; सेलिंग = वाऱ्याच्या सहाय्याने शिडाची नौका
- नेत्रा कुमनन (तमिळनाडू): ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला सेलर (टोकियो 2020)