Armoured Vehicles Nigam Limited (AVNL) recruitment : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड (AVNL) यांच्या अंतर्गत “कनिष्ठ तंत्रज्ञ” पदांच्या एकूण १८५० जागांमध्ये भरती घेण्यात आली आहे. तरी पदांनुसार पात्रयुक्त असणाऱ्या उमेदवारांकाढून ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज गोळाकरण्यात येत आहेत.
AVNL ही संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक सरकारी कंपनी आहे. ही कंपनी भारतीय सैन्यासाठी रणगाडे (tanks), चिलखती वाहने (armoured vehicles) आणि इतर संरक्षण उपकरणे बनवते.
AVNL ची स्थापना 2021 मध्ये, भारतीय आयुध निर्माणी बोर्डाचे (Ordnance Factory Board) विघटन झाल्यावर झाली.
कंपनी प्रामुख्याने T-72 टँक, BMP-2/2K इन्फंट्री फायटिंग व्हेईकल, अर्जुन रणगाडा (Arjun Tank) आणि इतर संरक्षण उपकरणे बनवते.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, MIL, AVNL आणि IOL साठी मिनीरत्न दर्जा मंजूर केल्याने या कंपन्यांना वेगवान वाढीचा मार्ग गाठण्यासाठी आणि संरक्षण उत्पादन आणि निर्यातीत नवीन उंची गाठण्यासाठी अधिक सक्षम केले जाईल.
वॉल-मार्ट ही सुपर मार्केटे चालवणारी जगातील मोठी कंपनी आहे. १९६२ साली स्थापन झालेली ही कंपनी खाद्यपदार्थ, कपडे, प्रसाधने इत्यादी अनेक प्रकारची ग्राहकोपयोगी उत्पादने आपल्या भव्य दुकानांमधून विकते.
Armoured Vehicles Nigam Limited (AVNL) recruitment
कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या १८५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड (Download) करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८/०७/२०२५ पर्यंत ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड (Download) करून वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
व्हॉट्सअप जॉईन करा
Related