प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये विविध पदांच्या ९१ जागा
CDAC Recruitment 2025 : प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या निर्देशानुसार विविध पदांच्या एकूण ९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र धारक असणाऱ्या उमेदवारां कडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९१ जागा
- प्रकल्प व्यवस्थापक
- वरिष्ठ प्रकल्प अभियंता
- प्रकल्प अभियंता
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक माहिती ही पात्र असणाऱ्यांना उमेदवारांनाकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड (Download) करून पाहावी.
मुलाखत ही (Walk in Interview) पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच तिथे ८.३० AM ते १०.३० AM पर्यंत हजीर राहावे.
CDAC Recruitment 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९/०७/२०२५ पर्यंत ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड (Download) करून वाचन करणे अनिवार्य आहे.