DTP Maharashtra Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज कराच आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20/07/2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 154
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ आरेखक (गट-क) 28
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा I.T.I (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन मध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (Certificate)
2) अनुरेखक (गट-क) 126
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन मध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (Certificate)
वयोमर्यादा : येथे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20/07/2025 रोजी 18 ते 38 वर्षे
{मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट आहे }
परीक्षा फी : Open खुला प्रवर्ग: ₹1000/-
{ S.T/S.C मागासवर्गीय: ₹900/-}
खालीलप्रमाणे पगार मिळेल?
कनिष्ठ आरेखक – Rs.25,500/- ते Rs.81,100/-
अनुरेखक – Rs.21700/- ते Rs.69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. (Date not Declare)
DTP Maharashtra Recruitment 2025
अधिकृत संकेतस्थळ :
DTP भरतीची जाहिरात खाली दिली आहे :
कनिष्ठ आरेखक : या पदाची जाहिरात इथे पहा
अनुरेखक : या पदाची जाहिरात इथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा