MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Wednesday, July 2, 2025

कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळमध्ये विविध पदांची मोठी भरती (आज शेवटची तारीख)

कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ (ASRB) ने विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आज म्हणजेच 10 एप्रिल 2023  11 एप्रिल 2023 पर्यंतच करता आहे.

पदसंख्या : १९५

पदाचा तपशील
1 राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) —
2 सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) 163
3 सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) 32

शैक्षणिक पात्रता:
NET: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
SMS: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
STO: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे 

अर्ज फी

अ. क्र. प्रवर्ग NET SMS STO
1 General ₹1000/- ₹500/- ₹500/-
2 EWS/OBC ₹500/- ₹500/- ₹500/-
3 SC/ ST/ PWD/महिला  ₹250/- Nil Nil

शैक्षिक पात्रता

उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील तज्ञ असणे आवश्यक आहे.

जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online 

Hot this week

IBPS च्या अंतर्गत 5208 जागांची मेगाभरती; पदवी पास उमेदवारांनसाठी सुसंधी!

IBPS PO Recruitment 2025 : पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे....

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

Topics

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10 MPSC Marathi Grammar online...

महाराष्ट्र वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 : महाराष्ट्र वन विभागाच्या...

RRB: तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 6238 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img