पुणे महानगरपालिकामध्ये ‘या’ पदांसाठी नवीन बंपर भरती

पुणे महानगरपालिकामध्ये भरती होणार असून त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज २८ डिसेंबर २०२२ पूर्वी करावा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

भरण्यात पदाचे नाव : शिक्षक
आवश्यक पात्रता : बी.एस्सी.बी.एड./ बी.ए.बी.एड./ बी.ए.बी.पी.एड./ ए.टी.डी.ए.एम. / एम.कॉम. / एम.ए./ एम.एस्सी

अर्ज फी : या भरतीसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.

Notification : Clike Hare

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles