MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Monday, July 7, 2025

जिल्हा परिषद जळगावद्व्यारे ‘या’ पदांकरिता भरती घेण्यात आलीय; दरमाह वेतन रु.३५,००० इतका

Jalgaon District Council Recruitment :जिल्हा परिषद जळगाव मार्फत भरतीची जाहिरात घेण्यात आली आहे. याकरिता  पात्रताधारक उमेदवारांनी खालील दिला आहे त्या पत्त्यावर ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावयाच  आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची दिनाक 10/072025 हि आहे.

हया सदर पदाची नेमणूक ही पूर्णत्ः कंत्राटी स्वरूपाची असेल. नेमणूक हि करार पध्दतीने प्रथमत: ११ महिन्यासांठी केली जाणार आहे. किंबहुन त्यानंतर जास्तीत जास्त ३ वेळा नियुक्ती देता येण्याची शक्यता आहे.

एकूण रिक्त जागा : ०१
पदाचे नाव : “विधी अधिकारी”
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरातीचे वाचण करावे.)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे  नियुक्ती (Riterment) वेळी ४५ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे (Under 45).
किती पगार मिळेल?
या पदाकरिता निवड झालेल्या उमेदवाराला एकत्रित मानधन दरमहा ३५,००० रुपये इतके दिले जाणार आहे.

Jalgaon District Council Recruitment

नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (Offline)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद, जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 July 2025
अधिकृत वेबसाईट – https://zpjalgaon.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

आवश्यक कागदपत्रे?
१. विहित नमुन्यातील अर्ज
२. पदवी प्रमाणपत्र
३. कायद्याच्या पदवीबाबतचे प्रमाणपत्र
४. इतर अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
५. सनद
६. शाळा सोडल्याचा दाखला (School leaving) / जन्म दाखला.
७. मा. उच्च न्यायालयात (HC) वकीली व्यवसायाचे किमान १० वर्षे अनुभवाचे प्रमाणपत्र.
८. जिल्हा स्तरीय विधी अधिकारी म्हणून ३ वर्षे अनुभव प्रमाणपत्र.
९. प्रशासकीय व सेवाविषयक व विभागीय चौकशी इ. बाबत कायदेविषयक अनुभव.
१०. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असलेबाबतची प्रमाणपत्रे.

Author Name

Hot this week

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत(DRDO)विविध पदे 152 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2025  : संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (Defence...

महापीडब्ल्यूडी Mahapwd भरती – अर्ज भरण्याची प्रक्रिया, लॉगिन, नोंदणी

Mahapwd - तुम्ही महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (Mahapwd) मध्ये...

प्राथमिक शाळा शिक्षक | Whatsapp Group Link

प्राथमिक शाळा शिक्षक | Whatsapp Group Link primary...

Topics

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत(DRDO)विविध पदे 152 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2025  : संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (Defence...

महापीडब्ल्यूडी Mahapwd भरती – अर्ज भरण्याची प्रक्रिया, लॉगिन, नोंदणी

Mahapwd - तुम्ही महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (Mahapwd) मध्ये...

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...
spot_img

Related Articles

Popular Categories