MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Monday, July 7, 2025

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत(DRDO)विविध पदे 152 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2025  : संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (Defence Research and Development Organisation) भरतीची जाहिरात घेण्यासाठी निघाली आहे. यासाठी पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावयाच लागणार आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची दिनाक 18/07/2025 (संध्याकाळी 04:00 PM) आहे

एकूण रिक्त जागा : 152

रिक्त पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सायंटिस्ट ‘B’ DRDO 127
2 सायंटिस्ट/इंजिनिअर  ‘B’  ADA 09
3 सायंटिस्ट ‘B’ 16

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 ते 3: (i) प्रथम श्रेणी B.E; B.Tech (Electronics & Communication ;Mechanical; Computer Science; Electrical; Metallurgy; Chemical; Aeronautical; Civil; Biomedical) किंवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (Physics; Chemistry; Mathematics; Entomology; Statistics; Biostatistics; Clinical Psychology ;in Psychology (ii) GATE

DRDO Recruitment 2025

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षांपर्यंत {S.C/S.T: 05 वर्षे सूट, O.B.C: 03 वर्षे सूट}
परीक्षा फी : जनरल/ओबीसी /E.W.S: ₹100/-

{S.C/S.T/P.W.D/महिला: फी नाही}
पगार : 56,100/- ते पासून  1,00,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख:   18/07/2025 (04:00 PM)

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज  Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

Author Name

Hot this week

महापीडब्ल्यूडी Mahapwd भरती – अर्ज भरण्याची प्रक्रिया, लॉगिन, नोंदणी

Mahapwd - तुम्ही महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (Mahapwd) मध्ये...

प्राथमिक शाळा शिक्षक | Whatsapp Group Link

प्राथमिक शाळा शिक्षक | Whatsapp Group Link primary...

Topics

महापीडब्ल्यूडी Mahapwd भरती – अर्ज भरण्याची प्रक्रिया, लॉगिन, नोंदणी

Mahapwd - तुम्ही महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (Mahapwd) मध्ये...

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...
spot_img

Related Articles

Popular Categories