MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Thursday, July 3, 2025

केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत (UPSC)विविध पदांच्या 241 जागांसाठी नवीन भरती

UPSC Recruitment 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) विविध पदभरती साठी  जाहिरात काढण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी  (Online) ऑनलाईन पद्धतीमार्फत अर्ज करावयाच  आहे. अर्ज करण्यासाठी ची  शेवटची मुदत 17/07/2025 एवढी आहे.
एकूण रिक्त जागा : 241

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 रिजनल डायरेक्टर 01
2 सायंटिफिक ऑफिसर 02
3 अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ग्रेड-I 08
4 ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर 09
5 मॅनेजर ग्रेड-I / सेक्शन ऑफिसर 19
6 सिनियर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I 07
7 सिनियर सायंटिफिक असिस्टंट 22
8 सिनियर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड-I 01
9 सायंटिस्ट – ‘B’ 05
10 लीगल ऑफिसर (ग्रेड-II) 05
11 डेंटल सर्जन 04
12 डायलिसिस मेडिकल ऑफिसर 02
13 स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर 72
14 ट्यूटर 19
15 असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-I (डॉक्युमेंट्स) 02
16 ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर 08
17 असिस्टंट डायरेक्टर ऑफ मायन्स सेफ्टी (ऑक्युपेशनल हेल्थ) ग्रेड-I 03
18 डिप्युटी डायरेक्टर 02
19 असिस्टंट लेजिस्लेटिव कौन्सेल (रीजनल लँग्वेजेस) 14
20 डिप्युटी लेजिस्लेटिव कौन्सेल (हिंदी ब्रँच) 02
21 असिस्टंट शिपिंग मास्टर अँड असिस्टंट डायरेक्टर 01
22 नॉटिकल सर्व्हेयर-कम-डिप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल) 01
23 असिस्टंट व्हेटरिनरी सर्जन 04
24 स्पेशलिस्ट ग्रेड II (ज्युनियर स्केल) 11
25 एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल)/सर्व्हेयर ऑफ वर्क्स (सिव्हिल) 01
26 असिस्टंट डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी 09
27 डिप्युटी लेजिस्लेटिव कौन्सेल (रीजनल लँग्वेजेस) 07
Total/ एकूण 241

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) M.Sc. (Microbiology/Botany/Agriculture) (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: M.Sc. (Chemistry/ Physics) /BE/B.Tech (Paper Technology) किंवा B.Sc. (Chemistry/ Physics) + 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) M.Sc. (Physics/Applied Physics/Chemistry/Polymer Chemistry/Electronics) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Electronics/Telecommunication/Computer Science/Information Technology/Metallurgical/Mechanical/Aeronautical/Chemical) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) बिझनेस मॅनेजमेंट किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) इंजिनिअरिंग पदवी (Naval Architecture /Mechanical/ Marine) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.7: इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical/ Chemical/Computer/ Electrical/Electronics/ Mechanical/ Metallurgy/Textile)
पद क्र.8: (i) M.Sc. (Physics / Applied Physics / Chemistry/ Polymer Chemistry/Electronics) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Electronics/ Telecommunication/ Computer Science/ Information Technology/ Metallurgical/Mechanical/Aeronautical/ Chemical) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) M.Sc. (Zoology/Geo-physics) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) LLM (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.11: डेंटल सर्जरी पदवी
पद क्र.12: (i) MBBS (ii) निवासी म्हणून सहा महिन्यांचा अनुभव
पद क्र.13: (i) MBBS (ii) संबंधित स्पेशालिटी किंवा सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.14: B.Sc/M.Sc (Nursing)
पद क्र.15: (i) M.Sc (Chemistry/Physics/Forensic Science) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) पदव्युत्तर पदवी (Physics/Mathematics/Applied Mathematics/Forensic Science/Chemistry/Applied Physics) किंवा B. Tech (Civil/Electrical/Mechanical/ Electronics/Telecommunication/Computer Science) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.17: MBBS + कम्युनिटी मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी+02 वर्षे अनुभव किंवा औद्योगिक आरोग्य किंवा व्यावसायिक आरोग्य किंवा सार्वजनिक आरोग्य या विषयात मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदविका आणि व्यावसायिक आरोग्य क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव, शक्यतो कारखाने किंवा खाणींमध्ये.
पद क्र.18: (i) M.Sc (Chemistry/Biochemistry /Industrial Hygiene) किंवा बायोकेमिकल इंजिअनिरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.19: LLB/LLM
पद क्र.20: LLB + 10 वर्षे अनुभव किंवा LLM + 08 वर्षे अनुभव
पद क्र.21: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.22: (i) मान्यताप्राप्त परदेशी जहाजाचे मास्टर म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र. (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.23: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन किंवा पशुवैद्यकीय विज्ञान पदवी
पद क्र.24: (i) MS/MD (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.25: (i) B.E.(Civil) किंवा समतुल्य (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.26: LLB
पद क्र.27: LLB + 10 वर्षे अनुभव किंवा LLM + 08 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 17 जुलै 2025 रोजी 30 ते 50 वर्षांपर्यंत [S.C/S.T: 05 वर्षे सूट, O.B.C: 03 वर्षे सूट]

UPSC Recruitment 2025
परीक्षा फी : जनरल/ओबीसी(O.B.C)/E.W.S: ₹25/- [S.C/S.T/P.W.D/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All in India)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17/07/2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. (not yet DECLERD)

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

Author Name

Hot this week

चेन्नई येथे पहिला आसियान-भारत क्रूझ संवाद आयोजित करण्यात आला

पहिला आसियान-भारत क्रूझ संवाद – मुख्य मुद्दे - daily...

सर्व रेल्वे प्रवासी सेवांसाठी एकच अ‍ॅप – RailOne

Current Affairs news सर्व रेल्वे प्रवासी सेवांसाठी एकच अ‍ॅप...

शांत, संवादी गझल सम्राट! पंकज उधास :- यांचे निधन

शांत, संवादी गझल सम्राट! पंकज उधास :- यांचे निधन...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 66 जागांची भरती ; 80,000 पर्यंतचा पगार मिळेल

PCMC Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरतीसाठी  जाहिरात...

Topics

चेन्नई येथे पहिला आसियान-भारत क्रूझ संवाद आयोजित करण्यात आला

पहिला आसियान-भारत क्रूझ संवाद – मुख्य मुद्दे - daily...

सर्व रेल्वे प्रवासी सेवांसाठी एकच अ‍ॅप – RailOne

Current Affairs news सर्व रेल्वे प्रवासी सेवांसाठी एकच अ‍ॅप...

शांत, संवादी गझल सम्राट! पंकज उधास :- यांचे निधन

शांत, संवादी गझल सम्राट! पंकज उधास :- यांचे निधन...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 66 जागांची भरती ; 80,000 पर्यंतचा पगार मिळेल

PCMC Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरतीसाठी  जाहिरात...
spot_img

Related Articles

Popular Categories