MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Thursday, July 3, 2025

महाराष्ट्र राज्य वीज वितरण (MSEB) कंपनीत विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती

MahaVitaran Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांकरिता भरती घेण्यात आली आहे. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन (ONLINE) पद्धतीने अर्ज करायाच आहे. अर्ज करण्यासाठी ची  शेवटची दिनाक अद्यापही जाहीर झालेली नाही आहे .
एकूण रिक्त जागा/पदे  : 300

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1)
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.) 94:
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 05:
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
3) उपकार्यकारी अभियंता (DIST.) 69:
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव
4) उपकार्यकारी अभियंता (Civil) 12:
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
5) वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 13:
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) (ii) 07 वर्षे अनुभव
6) व्यवस्थापक (F&A) 25:
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) (ii) 03 वर्षे अनुभव
7) उपव्यवस्थापक (F&A) 82:
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) / M.Com. किंवा B.Com + MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा (AGE LIMIT) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 27/07/2025 रोजी, 35 पासून ते 40 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग (GENERAL): ₹500+GST [मागासवर्गीय: ₹250+GST]
किती वित्त / पगार मिळेल ?
अतिरिक्त कार्यकारी अभियंता – 81850 -3250-98100-3455-184475/-
उपकार्यकारी अभियंता – 73580-2995-88555-3250-166555/-
वरिष्ठ व्यवस्थापक – 97220-3745-115945 – 4250-209445/-
व्यवस्थापक – 75890-2995- 90865 -3250- 168865/-
उपव्यवस्थापक – 54505-2580 – 67405 – 2715 -137995

MahaVitaran Recruitment 2025

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र (ALL IN MAHARASHTRA )
अर्ज करण्याची शेवटची तारीख: NOT YET DECLERE
परीक्षा: ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://mahadiscom.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
पद क्र.1 ते 4: Click Here
पद क्र.5 ते 7: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Author Name

Hot this week

चेन्नई येथे पहिला आसियान-भारत क्रूझ संवाद आयोजित करण्यात आला

पहिला आसियान-भारत क्रूझ संवाद – मुख्य मुद्दे - daily...

सर्व रेल्वे प्रवासी सेवांसाठी एकच अ‍ॅप – RailOne

Current Affairs news सर्व रेल्वे प्रवासी सेवांसाठी एकच अ‍ॅप...

शांत, संवादी गझल सम्राट! पंकज उधास :- यांचे निधन

शांत, संवादी गझल सम्राट! पंकज उधास :- यांचे निधन...

केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत (UPSC)विविध पदांच्या 241 जागांसाठी नवीन भरती

UPSC Recruitment 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) विविध पदभरती...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 66 जागांची भरती ; 80,000 पर्यंतचा पगार मिळेल

PCMC Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरतीसाठी  जाहिरात...

Topics

spot_img

Related Articles

Popular Categories