DMER Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये विविध पदांकरिता भरतीची जाहिरात प्रचलित झाली आहे. यामध्ये पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावयाच आहे. अर्ज करण्यासाठी ची शेवटची तारीख ही 09/07/2025 (रात्री 11:55 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा/ पदे : 1107
रिक्त पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. 1
पदाचे नाव ग्रंथपाल पद संख्या-05 |
पद क्र. 2
पदाचे नाव आहारतज्ञ पद संख्या-18 पद क्र. 3 पदाचे नाव समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) पद संख्या-135 पद क्र. 4 पदाचे नाव भौतिकोपचार तज्ञ पद संख्या-17 पद क्र. 5 पदाचे नाव प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद संख्या-181 पद क्र. 6 पदाचे नाव ईसीजी तंत्रज्ञ पद संख्या-84 पद क्र. 7 पदाचे नाव क्ष किरण तंत्रज्ञ पद संख्या-94 |
पद क्र. 8
पदाचे नाव सहायक ग्रंथपाल पद संख्या-17 |
पद क्र. 9
पदाचे नाव औषधनिर्माता पद संख्या-207 पद क्र. 10 पदाचे नाव दंत तंत्रज्ञ पद संख्या-09 |
पद क्र. 11
पदाचे नाव प्रयोगशाळा सहायक पद संख्या-170 |
पद क्र. 12
पदाचे नाव क्ष किरण सहायक पद संख्या-35 पद क्र. 13 पदाचे नाव ग्रंथालय सहायक पद संख्या-13 |
पद क्र. 14
पदाचे नाव प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर पद संख्या-36 |
पद क्र. 15
पदाचे नाव वाहन चालक पद संख्या-37 |
पद क्र. 16
पदाचे नाव उच्च श्रेणी लघुलेखक पद संख्या-12 |
पद क्र. 17
पदाचे नाव निम्न श्रेणी लघुलेखक पद संख्या-37 |
एकूण पदे –1107 |
DMER Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कला (Arts), वाणिज्य(Comers) किंवा विज्ञान(Science) पदव्युत्तर पदवी
पद क्र.2: BSc (Home Science) किंवा समतुल्य
पद क्र.3: MSW
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी पदवी
पद क्र.5: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
पद क्र.6: B.Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
पद क्र.7: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.8: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (HCC) (ii) D.Pharm
पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (HCC) (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
पद क्र.11: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
पद क्र.12: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (SCC)(ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (SCC) (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण(SCC) (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण(SCC) (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण(SCC) (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09/07/2025 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षांपर्यंत सूट, दिव्यांग: 07 वर्षांपर्यंत सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-
[मागासवर्गीय: ₹900/-]
किती पगार मिळेल (वित्त):
पद क्र.1 ते 10 : 38,600/- पासून ते 1,22,800/-
पद क्र.11 व 12 : 21,700/- पासून ते 69,100/-
पद क्र.13 ते 15 : 19,900/- पासून ते 63,200/-
पद क्र.16 व 17 : 44,900/-पासून ते 1,42,400/-
नोकरी ठिकाण: मुंबई/महाराष्ट्र (ALL MAHARASHTRA)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ONLINE)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09/07/2025 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. (NOT YET DECLEARE)
भरतीची जाहिरात | Click Here |