नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने नवीन भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार NCERT च्या अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.
एकूण 347 जागा
या पदांसाठी होणार भरती?
NCERT मध्ये भरती स्तर 2 ते स्तर 12 पर्यंत विविध स्तरांवर भरती केली जाणार आहे.
पात्रता :
वरील पदांसाठी 10वी, ITI, 10+2 इंटरमीडिएट, बॅचलर डिग्री, संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी/ अभियांत्रिकी. असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना सविस्तर वाचावी.
NCERT ने शिक्षकेतर पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांना खुल्या स्पर्धा परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखतीद्वारे नियुक्त केले जाईल. NCERT रिक्त पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचनेमध्ये दिलेल्या तपशीलवार सूचना काळजीपूर्वक वाचा.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – 29 एप्रिल 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2023