IDBI बँकेने सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती आयोजित केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2023 आहे. IDBI 600 पदांची मेगाभरती
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची तारीख: 17 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023 12 मार्च 2023
रिक्त पदांची संख्या
एकूण पदांची संख्या- 600
आवश्यक पात्रता निकष
उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, बँका आणि वित्तीय सेवांमध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
ऑनलाइन फॉर्म फी SC/ST/PWD उमेदवारांसाठी रु.200/- आणि इतर सर्व उमेदवारांसाठी रु.1000/- आहे.
पगार
निवडलेल्या उमेदवारांसाठी पगार खालीलप्रमाणे असेल: सध्या सहाय्यक व्यवस्थापकांना ग्रेड A मधील मूळ वेतन 36000-1490(7)-46430-1740(2)-49910-1990(7)-63840(17 वर्षे) या वेतनश्रेणी अंतर्गत सुरुवातीला रु.36,000/- दरमहा.
IDBI 600 पदांची मेगाभरती
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online