तुम्ही जर का 4थी, 7वी, 10वी/12वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून उमेदवार येथे 9 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतो.
कोणत्या पदासाठी भरती होणार?
तहसीलदार कार्यालय द्वारे जाहीर केलेल्या अधिसूचने प्रमाणे ही भरती कोतवाल पदासाठी होत आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता काय?
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवार कमीत कमी 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 7वी, 10वी, 12वी किंवा इतर शिक्षित उमेदवारही येथे अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : वय 18 वर्ष ते 40 वर्ष
अर्ज शुल्क
सामान्य उमेदवार 500 रूपये, तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता 300 रूपये इतकी आहे.
महत्वाच्या तारखा
-अर्ज प्रक्रिया 26 एप्रिल 2023 पासून सुरु झाली आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
भरती जाहिरात मध्ये पत्ता दिला आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
लेखी परीक्षा दिनांक
या भरतीकरिता 23 मे 2023 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.