---Advertisement---

12वी ते पदवीधरांसाठी खुशखबर! BARC मुंबई मध्ये 4374 पदांवर भरतीची घोषणा

July 7, 2025 9:05 PM
maha nmk 2025
---Advertisement---

भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत विविध पदांवर बंपर जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.  एकूण पदांच्या 4374 जागा भरल्या जाणार असून  यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2023 आहे. maha nmk 2025

पदाचे नाव :
या भरती अंतर्गत तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
तांत्रिक अधिकारी/सी – संबंधित क्षेत्रात M.Sc/ BE/B.Tech.
वैज्ञानिक सहाय्यक/B – B.Sc.(फूड टेक्नॉलॉजी/ गृह विज्ञान/ पोषण.
तंत्रज्ञ/बी – एसएससी + द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंटचे प्रमाणपत्र.
स्टायपेंडरी ट्रेनी कॅट I – B.Sc./ डिप्लोमा/ संबंधित क्षेत्रात.
स्टायपेंडरी ट्रेनी II – SSC (विज्ञान आणि गणितासह) संबंधित ट्रेडमध्ये एकूण प्लस ट्रेड प्रमाणपत्र* किमान 60% गुणांसह किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह HSC किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासह HSC किंवा एकूण 60% गुणांसह HSC आणि बायोलॉजीमध्ये किमान 60% गुणांसह एकूण किंवा HSC (विज्ञान) मध्ये किमान 60% गुणांसह एकूण 2 वर्षांचा डिप्लोमा डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त आहे.

maha nmk 2025

अर्ज शुल्क
तांत्रिक अधिकारी/सी – 500/- रुपये

वैज्ञानिक सहाय्यक/बी – 150/- रुपये
तंत्रज्ञ/बी – 100/- रुपये
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- 150/- रुपये
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – 100/- रुपये
SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला यांना फी मध्ये सवलत देण्यात आली आहे.

अर्ज पद्धती: येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट : या भरतीसाठी www.barc.gov.inला भेट द्या.
जाहिरात (Notification): पाहा 
Online अर्ज: Apply Online  [Starting: 24 एप्रिल 2023]

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment