सरकारी नोकरीची प्रत्येकाला आस आहे. मात्र प्रत्येकाला नोकरी देणे शक्य नाही. मात्र, विविध भागात सरकारी नोकऱ्या जाहीर केला जात आहे. तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असू शकते. महाराष्ट्र कृषी विभाग मध्ये मोठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
रिक्त जागा – 60
भरली जाणारे पदे
1) लघुटंकलेखक 28
2) लघुलेखक (निम्न श्रेणी) 29
3) लघुलेखक (उच्च श्रेणी) 03
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
Online अर्ज: Apply Online