MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Tuesday, July 1, 2025

10वी पाससाठी खुशखबर!! भारतीय डाक विभाग अंतर्गत कोल्हापूर येथे भरती सुरु

10वी पाससाठी खुशखबर आहे. भारतीय डाक विभाग, कोल्हापूर येथे भरती होणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

पदाचे नाव – विमा प्रतिनिधी / Insurance Representative

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1. उमेदवार 10 वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
2. उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे.

वय मर्यादा – 18 ते 50 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

आवश्यक कागदपत्रे –
बायोडाटा
आधार कार्ड (India Post Recruitment)
पॅन कार्ड
जन्मतारखेचा पुरावा
शैक्षणिक प्रमाणपत्र
फोटो

मुलाखतीची तारीख – 31 जानेवारी 2023
मुलाखतीचा पत्ता – मा. अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, रमणमळा, कोल्हापूर – 416003.

जाहिरात पहा : PDF

Hot this week

IBPS च्या अंतर्गत 5208 जागांची मेगाभरती; पदवी पास उमेदवारांनसाठी सुसंधी!

IBPS PO Recruitment 2025 : पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे....

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

Topics

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10 MPSC Marathi Grammar online...

महाराष्ट्र वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 : महाराष्ट्र वन विभागाच्या...

RRB: तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 6238 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img