---Advertisement---

भारतीय डाक विभागात 40889 पदांची मेगाभरती (आज लास्ट डेट)

July 18, 2025 11:06 PM
---Advertisement---

भारतीय डाक विभागात मोठी भरती निघाली आहे. दहावी पास उमेदवारांना ही मोठी संधी आहे. एकूण 40889 पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023 आहे. India Post 40889 पदांची भरती

महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागा

पदाचे नाव
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3) GDS-डाक सेवक

वय श्रेणी :
किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे.
कमाल वयोमर्यादेत अनुसूचित जातींना पाच वर्षांची, ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षांची सूट दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता
– मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून इयत्ता 10वी उत्तीर्ण. दहावीत गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. तसेच मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

परीक्षा फी :General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

वेतनश्रेणी (पोस्टनिहाय)
– BPM साठी रु. 12,000 ते -29,380.
– GDS/ABPM साठी रु. 10,000 ते -24,470.

निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जांच्या आधारे, एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यांची निवड केली जाईल.
उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे प्राधान्य मिळणार नाही. अंतिम निवड 10वी मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असेल.

India Post 40889 पदांची भरती

जाहिरात पहा : PDF

Online अर्ज: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment