सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India Recruitment) अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे. CBI भरती 250 पदांसाठी
पदसंख्या – 250 जागा
या पदांकरीत होणार भरती?
१) मुख्य प्रशासक
२) वरिष्ठ प्रशासक
शैक्षणिक पात्रता :
मुख्य प्रशासक : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) CAIIB आणि उच्च पात्रतेला प्राधान्य दिले जाईलiii) PSB/खाजगी बँक/NBFC मध्ये अधिकारी म्हणून किमान 7 वर्षांचा अनुभव
वरिष्ठ प्रशासक – i) अनिवार्य – कोणत्याही शाखेतील पदवीii) CAIIB आणि उच्च पात्रतेला प्राधान्य दिले जाईलiii) PSB/खाजगी बँक/NBFC मध्ये अधिकारी म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा –
मुख्य व्यवस्थापक – 40 वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक – 35 वर्षे
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतातील स्थान
अर्ज शुल्क –
SC/ ST/PWD/ Womens – NIL
Other Candidates – Rs. 850 (Rs. 850+ %GST)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2023
CBI भरती 250 पदांसाठी
जाहिरात पहा : PDF