---Advertisement---

सेंट्रल बँकेत 5000 जागांवर बंपर भरती [Re-Open]

July 8, 2025 6:05 PM
central bank
---Advertisement---

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिसच्या 5000 पदांची भरती केली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये या भरती झाल्या आहेत.  यासाठी तुम्ही 03 एप्रिल 2023  21 एप्रिल 2023 पर्यंत Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. अप्रेंटिसशिप एक वर्षाची असेल. central bank

पदाचे नाव : अप्रेंटिसशिप

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा
20 ते 28 वर्षे. एससी आणि एसटीला पाच वर्षे आणि ओबीसींना तीन वर्षांची सूट मिळेल

किती पगार मिळेल?
यादरम्यान उमेदवारांना शहरानुसार 10 हजार ते 15 हजारांपर्यंतचे मानधन दिले जाणार आहे. रुरल सॅमी नागरी शाखेत रु. 10000, नागरी शाखेत रु. 12000 आणि मेट्रो सिटी मध्ये रु. 15000.

अर्ज शुल्क
सामान्य श्रेणी – रु 800
SC आणि ST – 600 रु
दिव्यांग – 400 रु

निवड :- संगणकावर आधारित लेखी परीक्षा आणि मुलाखत. central bank
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी लक्षात ठेवावे की apprenticeshipindia.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

शुद्धीपत्रक: पाहा 

जाहिरात पहा : PDF
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment